¡Sorpréndeme!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील अनेकांना माहीत नसलेल्या महत्वाच्या पाच गोष्टी

2022-02-06 1,957 Dailymotion

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाल. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. जाणून घेऊया लतादीदींबद्दल माहीत नसलेल्या काही गोष्टी.