¡Sorpréndeme!

Kirit Somaiya Update: किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट

2022-02-05 1,286 Dailymotion

किरीट सोमय्या(KiritSomaiya) यांच्या मनगट आणि माकड हाडला मार लागला आहे. ते स्टेबल असून एक दिवस ऍडमिट राहावं लागणार आहे. ते पडल्याने पाठीला अन मनगटाला लागले आहे, अशी माहिती डॉ पराग संचेती यांनी दिली
#kiritsomaiya #kirtisomaiyaupdate #pune #punenews #shivsena #bjp