¡Sorpréndeme!

Kolhapur News Updates l ओलाच्या इलेक्ट्रिक दुचाकीचं कोल्हापुरात लॉन्चिंग l Sakal

2022-02-05 213 Dailymotion

Kolhapur News Updates l ओलाच्या इलेक्ट्रिक दुचाकीचं कोल्हापुरात लॉन्चिंग l Sakal

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil) यांनी प्रयत्न सुरु केलेत...आज ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटारसायकलचं सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात लॉन्चिंग झालं...ओला कंपनीच्या गाड्या ऑनलाईन पद्धतीनं सर्वात जास्त कोल्हापुरात बुक झाल्या आहेत...त्यामुळं या गाड्यांचं कोल्हापुरात पहिल्यांदा लॉन्चिग करण्यात आलं... वाहनांच्या संख्येबरोबर या वाहनांचे पार्ट्स तयार करण्याचं कोल्हापूर हे Hub बनावं अशी तयारी सतेज पाटील यांनी केलीय...आज सतेज पाटील यांनी स्वत: इलेक्ट्रीक गाडी चालवलीय...
रिपोर्ट- संभाजी थोरात

#KolhapurNewsUpdates #KolhapurLiveUpdates #Kolhapur #SatejPatil #OlaTwoWheeler #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup