¡Sorpréndeme!

Nashik News Updates l कार थेट दुकानात! अपघाताचा थरार सीसीटीव्हीत l Sakal

2022-02-05 419 Dailymotion

Nashik News Updates l कार थेट दुकानात! अपघाताचा थरार सीसीटीव्हीत l Sakal

(Nashik) नाशिक जिल्ह्यातील निफाड-विंचूर (Nifad-Vinchur) मार्गावर एक भीषण अपघात (Accident) झालाय. महामार्गावर वाहनं चालवताना (Car Speed Control) वेगावर नियंत्रण ठेवणं किती महत्वाचं आहे, हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. सुदैवानं या दुर्घटनेत विक्रेता (Seller) आणि ग्राहक (Buyer Survived) दोघेही थोडक्यात बचावले. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झालाय. अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झालीत. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी दुकानदाराचं (Loss) आर्थिक नुकसान झालं.

#NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #NashikAccident #CarAccidentinNashik #CarenteredinGroceryShop #BreakingNews #BigNews #esakal #SakalMediaGroup