कळंब तालुक्यातील आंदोरा येथील विनोद तांबारे यांनी पडीक जमिनीचा कायापालट केलाय. दगड वेचणी करणारं मशिन आणून त्यांनी हे काम केलं. विनोद तांबारे यांनी थेट मध्य प्रदेशातील नीमज गाठले येथून हे मशिन आणलंय. या यंत्रासाठी ७ लाख ८० हजार रुपये आणि ६० एच पी ट्रॅक्टर, ज्याची किंमत ९ लाख रुपये, असा १६ लाख ८० हजार रुपये खर्च करुन हे यंत्र आणलं. पाहा यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...