धोका टाळण्यासाठी जाणुन घ्या मायक्रोवेव्हशी निगडित या बाबी
2022-02-04 911 Dailymotion
वेळ वाचवण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु या मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले काही पदार्थ आजाराला निमंत्रण देऊ शकतात. कोणते आहेत ते पदार्थ जाणुन घेऊया.