¡Sorpréndeme!

भटक्या कुत्र्यांची दहशत; वकिलाने थेट न्यायालयात केली याचिका

2022-02-04 136 Dailymotion

आपण अनेक वेळा एखाद्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर गुन्हे दाखल होताना पाहिलं असेल किंवा त्याविरोधात न्यायालायात याचिका देखील दाखल होताना ऐकलं असेल. परंतु अहमदनगरमधील एका वकीलाने चक्क कॉलनीतील भटक्या कुत्र्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीये. पाहा यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट...