¡Sorpréndeme!

लवकरच राणीची बाग आणखी आकर्षक होणार

2022-02-03 149 Dailymotion

मुंबईचे आकर्षण असणाऱ्या राणीच्या बागेचे आकर्षण आणखी वाढणार आहे. कोणत्या कारणांनी आकर्षणात भर पडणार आहे? महानगरपालिका कोणते नवे उपक्रम राबवणार आहे? काय असणार आहे त्याची प्रक्रिया? जाणुन घेऊया.