¡Sorpréndeme!

अभिनेत्री नेहा धूपिया कुटुंबासह एअरपोर्टवर स्पॉट

2022-02-03 14 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी आपल्या मुलांसह एअरपोर्टवर स्पॉट झाले. अभिनेत्री नेहा धूपियाने 2002 साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. 2003 मध्ये 'कयामत' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नेहा धूपियाने अंगद बेदीसोबत 10 मे 2018 ला लग्न केले होते.