अभिनेता शरद मल्होत्रा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. शरद मल्होत्रा आणि रिप्ची भाटिया हे टेलि टाउनमधील सर्वात प्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत. अभिनेता शरद मल्होत्राने आतापर्यंत त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील 'नागिन 5' मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. अभिनेता शरद मल्होत्राने अभिनयाला 2006 मध्ये सुरुवात केली होती. त्याने 'बनू मैं तेरी दुल्हन' या टीव्ही मालिकेतून पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत त्याने बऱ्याच कौटुंबिक आणि ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे. यावेळी शरद मल्होत्रा त्याची पत्नी रिप्सी भाटियासोबत अनोख्या अंदाजात जुहू येथे स्पॉट झाला.