¡Sorpréndeme!

Nitesh Rane चौकशीसाठी तयार, वकील सतीश मानेशिंदेंनी दिली माहिती

2022-02-02 18 Dailymotion

संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार नितेश राणेंनी आधी तीनवेळा जामीन फेटाळल्यानंतर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने जामीन फेटळला