¡Sorpréndeme!

बोल्डनेसचा रेकॉर्ड ब्रेक; अभिनेत्री एली अवराम स्टुडिओबाहेर झाली स्पॉट

2022-02-01 261 Dailymotion

एली अवराम ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती केवळ सुंदरच नाही तर तिचा ड्रेसिंग सेन्स देखील कमाल आहे. तिने तिच्या धमाकेदार नृत्याविष्काराच्या जोरावर अनेक प्रेक्षकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यावेळी एली अवराम बोल्ड आणि हॉट अंदाजात स्टुडिओबाहेर स्पॉट झाली.