¡Sorpréndeme!

शालेय विद्यार्थिनीने बनवले आत्महत्या रोखण्याचे यंत्र

2022-02-01 564 Dailymotion

राजापूर तालुक्यातील कोंडये गावातील निर्मला भिडे जनता विद्यालयातील रिया दीपक लाड या विद्यार्थीनीने आत्महत्या रोखण्याचे
यंत्र बनवले आहे. राज्यात सतत होत असणाऱ्या शेतकरी आत्महत्या तसेच तरुण मुलामुलींची देखील आत्महत्येची वाढती उदाहरण पाहुन रियाला हे यंत्र बनवण्याची कल्पना सुचली. हे यंत्र कसे काम करते आणि आत्महत्या रोखण्यास कसे मदत करते पाहुयात.