¡Sorpréndeme!

शिक्षण ऑनलाइन पद्धतीने मग परीक्षा ऑफलाईन का? विद्यार्थी आक्रमक

2022-01-31 138 Dailymotion

गेल्या दोन वर्षांपासून करोनाचा पादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. तर यावर्षी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता, याच निर्णयाच्या विरोधात अनेक विद्यार्थी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानी आंदोलन केले.