¡Sorpréndeme!

Parbhani News Updates l भाजपने परभणीत अधिकाऱ्यांना वाईनच्या बाटल्या दिल्या भेट l Sakal

2022-01-31 280 Dailymotion

Parbhani News Updates l भाजपने परभणीत अधिकाऱ्यांना वाईनच्या बाटल्या दिल्या भेट l Sakal

परभणी : राज्य शासनाने सुपरमार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर त्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. परभणी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाईन विक्रीला विरोध दर्शवित जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना सोमवारी सकाळी निषेधाच्या निवेदनासह वाईनच्या बाटल्या भेट स्वरुपात देऊन या निर्णयाचा विरोध दर्शविला आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह भाजपमधील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (व्हिडिओ : योगेश गौतम, परभणी)

#ParbhaniNewsUpdates #ParbhaniLiveUpdates #Parbhani #WineBottlesgiftedtotheCollector #BJPAndolan #KiritSomaiya #bjp #ThackeraySarkar #Elections2022 #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup