¡Sorpréndeme!

नाशिक आणि चिखलदरा इथे भर वस्तीत बिबट्याचा मुक्त वावर

2022-01-31 310 Dailymotion

चिखलदरा आणि नाशिक येथील बिबट्यांचा मुक्त वावर कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चिखलदरा मधील गार्डन परिसरात फेरफटका मारल्याच आढळून आलं आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरातील जय भवानी रोड परिसरात बिबट्या आढळून आला आहे. पाहुयात कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्यांचा मुक्त वावर.