¡Sorpréndeme!

Bhagat Singh Koshyari; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे त्रंबकेश्वर दर्शन

2022-01-31 261 Dailymotion

Nashik: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) हे नाशिक(Nashik) जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यावर असून सोमवारी श्री. कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची(Trimbakeshwar) पूजा करून दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर उपस्थित होते. प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी पूजा सांगितली.
#bhagatsinghkoshyari #governerkoshyari #nashik #trimbakeshwar