Bengaluru: वाहतूक पोलिसाने दिव्यांग महिलेला केली मारहाण, घटनेचा व्हिडीओ वायरल
2022-01-31 3 Dailymotion
महिलेने पोलिसांच्या टोइंग वाहनावर दगडफेक केल्यावर दगड पोलिसाच्या डोक्याला लागला. मंजुळा उर्फ मंजम्मा (३७) ही महिला बी उस्मान रोडजवळील माय शुगर या सरकारी संस्थेजवळील जेसी रोडवरील सर्व्हिस रोडवर पार्किंग लॉट अटेंडंट म्हणून काम करते.