¡Sorpréndeme!

गाडी भरधाव वेगानं चालवत असल्यानं आमदार पुत्रासह सात जणांचा मृत्यू? ; 'त्या' इन्स्टा स्टेटसची चर्चा

2022-01-31 96 Dailymotion

वर्ध्यातील सेलसुरा येथे झालेल्या भीषण अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेननंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होत. घटनेच्या सात दिवसानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे यात गाडी अतिशय वेगाने असून रस्त्यावरून जातं असलेल्या एका फॉरटूनर कार सोबत रेसिंग लावल्याची चर्चा आहे. हा व्हिडीओ अपघाताच्या काही वेळ पूर्वीचा असल्याच सांगण्यात येतंय.