¡Sorpréndeme!

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निरंजन भोसले यांचे अनोखं आंदोलन

2022-01-30 150 Dailymotion

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निरंजन भोसले यांनी शर्ट काढुन भाजपा नगरसेवका विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. महात्मा गांधीची पुण्यतिथी असुनही गांधी उद्यान उघडायला उशीर करत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. भाजपा नगरसेवका विरोधात आंदोलन करत, त्यांना गांधीजींच्या खुणाचे समर्थक आहात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.