¡Sorpréndeme!

बेकायदेशीर कराभाराविरुद्ध आवाज उठवणार - संजय राऊत

2022-01-30 369 Dailymotion

शिवसेनेच्या ७ उमेदवारांचे नामांकन अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, हे बेकायदेशीर पद्धतीने नामांकन रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेला घाबरून या सर्व गोष्टी केल्या जात आहेत. याविरोधात आवाज उठवणार असल्याचेही ते म्हणाले. यासोबतच शिवसेनेला विरोध करणारे इतर पक्ष आणि राज्य यांबाबत ते काय म्हणाले पाहुयात