¡Sorpréndeme!

Amol Kolhen apologizes l नथूरामची भूमिका केल्याबद्दल अमोल कोल्हेंकडून दिलगीरी l Amol Kolhen apologizes for playing Nathuram l Sakal

2022-01-30 3 Dailymotion

Amol Kolhen apologizes l नथूरामची भूमिका केल्याबद्दल अमोल कोल्हेंकडून दिलगीरी l Amol Kolhen apologizes for playing Nathuram l Sakal

नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो अश्या शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याबरोबच पुढे नैतिकतेच्या दृष्टीने भावी पिढीला आपला इतिहास चांगल्या प्रेरणेने दर्शवला जाईल असे त्यांनी सांगितले.