¡Sorpréndeme!

Mukta Barve's College Days:जेव्हा तुमचा मित्र ड्रीम कार विकत घेतो, मुक्ता बर्वेला आठवले कॉलेजचे दिवस

2022-01-29 0 Dailymotion

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता संदीप पाठक यांचा हा व्हीडिओ आपडी थापडीच्या सेटवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय...या व्हीडिओत मुक्ता आणि संदीप त्याच्या नवीर कारमधून फेरफटका मारताना दिसतायेत. खास गोष्ट म्हणजे या व्हीडिओला मुक्ताने दिलेली कॅप्शन...मुक्ताने कॅप्शनमध्य म्हटले आहे की, तुमचा सख्खा दोस्त जेव्हा त्याची ड्रीम कार घेतो तेव्हा जास्त शायनींग तुम्हीच मारता . Proud of youतुझा अभिमान वाटतो पाठक्या ...कॉलेजच्या जुन्या आठवणींमध्ये रमले. जवळच्या मित्रांबरोबर घालवलेला वेळ वायाजात नाही , आयुष्य वाढवतो... (Snehal VO)

#muktabarve #muktabarvebiography #muktabarvelifestyle

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber