¡Sorpréndeme!

Abhijeet Bichukale: माझा चित्रपट येतोय, रोखून दाखव; अभिजीत बिचुकलेचं सलमानला आव्हान

2022-01-29 2 Dailymotion

'सलमान खानचे(Salman Khan) समर्थक कुठल्या तरी शुल्लक कारणावरून त्याच्या बाजूने बोलत आहेत, सलमान मी तुला सांगतो यांना थांबव' असे आव्हान अभिजित बीचुकले(Abhijeet Bichukale) यांनी आज सलमान खानला केले. माझा सिनेमा येतोय त्याला अडवून दाखव, असे खुले आव्हान देखील त्यांनी सलमानला केले.
#abhijeetbichukale #salmankhan #biggboss #biggbossshow