¡Sorpréndeme!

Nashik News Updates l महावितरणचा ‘शॉक’, शेतकऱ्यांचा संताप l Sakal

2022-01-29 121 Dailymotion

Nashik News Updates l महावितरणचा ‘शॉक’, शेतकऱ्यांचा संताप l Sakal

कोणतीही पूर्व कल्पना न देता वीज तोडल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी नाशकातील वाडीवऱ्हेच्या महावितरण (MSEB) कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. एकीकडे मजूर टंचाईमुळे आधीचं शेतकरी अडचणीत असताना महावितरणकडून वीज तोडण्यात आल्यानं उभं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्याला आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत वाडीवऱ्हेच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या मांडला. पुन्हा वीजजोडणी होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतलं.

#NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #Nashik #NashikShetkariAndolan #MarathiNews #MaharashtraNews #BreakingNews #esakal #SakalMediaGroup