#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटर चेतन सुर्यवंशी (Chetan Suryawanshi) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा क्रिकेटर म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
#inspirngstories #chetansuryawanshi #cricketer #cricket #cricketerchetansuryawanshi