मायराचे असे अनेक क्युट डान्स व्हीडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मायरा पुण्यामध्ये सुट्टी एऩ्जॉय करत होती त्यावेळचा हा व्हीडिओ आहे...तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबईत माझी तुझी रेशीमगाठचं शुटिंग सुरु असताना मायरा पुण्यात कशी काय ...तर मायराने शुटिंगमधून एक छोटासा ब्रेक घेतला होता. आणि फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तिनं थेट पुणे गाठलं होतं...आता तुम्ही विचार करत असाल मायराने ब्रेक घेतला होता पण मायरा मालिकेत तर रोज दिसत होती ..तर मायरा ने तिच पुढचे सीन आधीच शुटिंग केले होते त्यामुळे मायराने ब्रेक घेतला हे कोणालाच कळले नाही. काही दिवसांपूर्वीच मायराचा पाचवा बर्थडे होता. यावेळी मायरानं अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. तिनं आणि तिच्या कुटूंबानं वात्सल्य ट्रेस्टमध्ये गरजूंना सामान आणि धान्य वाटप करत मायराचा वाढदिवस साजरा केला.मायरा ही माझी तुझी रेशीमगाठमधील परि ही या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालीये. मायरा सोशल मीडिया स्टार आहे. ति तिचे सेटवरचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी प्रार्थनासोबत तर कधी श्रेयससोबत तिचे अनेक मजेशीर व्हीडिओ तर कधी डान्स व्हीडिओ पहयला मिळतात. याशिवाय ती तिचे अनेक क्युट व्हीडिओ शेअर करत असते जे चाहत्यांना खूप भावतात... (Snehal VO)
#MyraVaikul #MajhiTuzhiReshimgath #shreyastalpade #prarthanabehere
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber