¡Sorpréndeme!

Bihar Plane Crash l वायुदलाच्या प्रशिक्षण केंद्राचं विमान कोसळलं l Sakal

2022-01-28 191 Dailymotion

Bihar Plane Crash l वायुदलाच्या प्रशिक्षण केंद्राचं विमान कोसळलं l Sakal

भारतीय वायुदलाच्या प्रशिक्षण केंद्राचं विमान बिहारमधील गया येथे कोसळलं. सुदैवानं विमानातील दोन्ही प्रशिक्षणार्थी पायलट सुखरुप आहेत. प्रशिक्षण सुरु असतानाच हे विमान कोसळलं. या विमानाला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

#BiharPlaneCrash #PlaneCrash #AircraftCrash #IndianAircraftCrash #GayaPlaneCrash #BiharNews #BiharLatestNews #BiharPlaneCrashUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup