महाराष्ट्रात सर्वत्र नेहमीपेक्षा जास्त थंडी असल्याचा अनुभव होत आहे. यातच धुळे शहरात २७ जानेवारीला या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पाहुयात गारठलेले धुळे शहर.#dhule #winter #maharashtra #coldweather