¡Sorpréndeme!

Republic Day 2022 l प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात 1000 फूट लांबीचा तिरंगा l Sakal Media

2022-01-26 530 Dailymotion

Republic Day 2022 l प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात 1000 फूट लांबीचा तिरंगा l Sakal Media

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आधार सोशल ट्रस्ट यांच्या वतीने 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यात 1000 फूट लांबीचा तिरंगा बनवत आजचा दिवस साजरा करण्यात आला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आधार सोशल ट्रस्ट यांच्या वतीने 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज पुण्यात 1000 फूट लांबीचा तिरंगा बनवल्या गेला. पुण्यातील धायरी भागात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला ,या निमित्त मानवी साखळीच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली
या देश भक्ती च्या पवित्र उपक्रमात अनेक नागरिकांनी भाग घेतला होता.