देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाकडे आपण नेहमीच अभिमानाने पाहतो. या व्हिडिओच्या।माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक असं गाव जे ओळखलं जातं "सैनिकांचं गाव" या नावाने. पाहुयात कसं आहे सैनिकांचं गाव.