Pune: पुण्यात ऑनलाईन जॉब फ्रॉड: एका वर्षात तरुणांना तब्बल 87 कोटींचा गंडा
2022-01-25 1,006 Dailymotion
ऑनलाईन डेटिंग किंवा इतर ऑनलाईन फसवणुकीचा धोका वाढत असतानाच आता ऑनलाईन जॉब फ्रॉडचा जाळ पुण्यातून समोर आलंय. आणि याची भुरळ पडतेय ती पुण्यातील तरुणांना.. #fraudjob #jobfraud #punenews #pune #online #onlinefraud #onlinescam