¡Sorpréndeme!

Pune News Updates l पुण्यात नाना पटोलेंच्या फोटोला दुग्धाभिषेक l Nana Patole l Sakal

2022-01-24 1 Dailymotion

Pune News Updates l पुण्यात नाना पटोलेंच्या फोटोला दुग्धाभिषेक l Nana Patole l Sakal

मोदींबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपच्या निशाण्यावर आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या फोटोला आज दुग्धाभिषेक करण्यात आला. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर नाना पटोलेंच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपने नानांवर कितीही टीका केली तरी त्याचा नानांवर परिणाम होणार नाही, असं समर्थकांनी म्हटलंय.

#PuneNewsUpdates #NanaPatole #PuneLiveUpdates #NanaPatolesupportersdoescoronationofhisposterwithmilk #NanaPatolePosterCoronation #NanaPatoleAbhishek #MarathiNews #maharashtrapolitics #esakal #SakalMediaGroup