¡Sorpréndeme!

...तर त्याला काँग्रेस जबाबदार नाही; ऊर्जा मंत्र्यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा.

2022-01-24 263 Dailymotion

राज्यात विजेचं संकट ओढवलं तर त्याला फक्त काँग्रेस जबाबदार राहणार नाही. हा इशारा दिला आहे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी.महावितरण तोट्यात असून अनेक सरकारी खात्यांकडे महावितरणची थकबाकी आहे. नितीन राऊत यांनी असं वक्तव्य करत थेट शॉक दिल्यामुळे महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे.