¡Sorpréndeme!

Aurangabad: दुध संघाच्या निवडणुकीत एकता विकास पॅनला विजयी

2022-01-23 486 Dailymotion

औरंगाबाद(Aurangabad): जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय एकता विकास पॅनलने विजय मिळविला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड(Bhagwat Karad), राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar), माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे(Haribhau Bagade), कल्याण काळे(Kalyan Kale). यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांची उपस्थिती होती. (व्हीडीओ-सचिन माने)
#auranagabad #aurangabadnews #abdulsattar #bhagwatkarad #kalyankale #haribhaubagade