आपण बोलताना सहज म्हणतो की पैसे काय झाडाला लागतात काय ? पण खरंच असं पैशाचं झाड तुम्ही कधी पाहिलं आहे का ? या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवणार ते आहोत पैशाचं झाड.#superstition #nasik #MoneyPlant #maharashtra