¡Sorpréndeme!

IPCA Laboratories Aurangabad l इप्का कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी, 'ऑक्सिजन टँक'साठी दिले दहा लाख

2022-01-23 1 Dailymotion

IPCA Laboratories Aurangabad l इप्का कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी, 'ऑक्सिजन टँक'साठी दिले दहा लाख

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) इप्का लॅबोरेटोरीज या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत कंपनीच्या कार्पोरेट इन्व्हायर्मेन्ट रिस्पॉन्सब्लिटीज (सीईआर) फंडाअंतर्गत ऑक्सिजन टँक खरेदीकरिता एमआयडीसी प्रशासनाला दहा लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. यावेळी एमआयडीसीचे उपअभियंता गणेश मुळीकर, सहायक उपअभियंता अरुण पवार, इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीचे युनिट हेड संजय चोबे, कमर्शियल हेड कमलेश जैन, कंपनीच्या मानव संसाधन आणि प्रशासन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक व्यंकट मैलापूरे आदींची उपस्थिती होती. ( व्हिडिओ - रामराव भराड)