¡Sorpréndeme!

German Navy’s Frigate Bayern F217 arrives in Mumbai l जर्मन नौदलाचं F217 जहाज मुंबईत l Sakal

2022-01-22 1,128 Dailymotion

German Navy’s Frigate Bayern F217 arrives in Mumbai l जर्मन नौदलाचं F217 जहाज मुंबईत l Sakal

भारत आणि जर्मनी यांच्यातील नौदल संबंध दृढ करण्यासाठी जर्मन नौदलाचे फ्रिगेट बायर्न F217 हे जहाज काल म्हणजेच २१ जानेवारीला मुंबईत दाखल झाले. या युद्धनौकेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले. ‘आम्हाला मोफत सागरी मार्ग हवे आहेत. पॅसिफिक प्रदेशातील शांतता महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय समुद्र कायद्याचा सर्व 32 देशांनी आदर केला पाहिजे. ही नियमित भेट नाही’ असं लिंडनर म्हणाले.

#MumbaiNewsUpdates #MumbaiLiveUpdates #Mumbai #AdityaThackeray #Nationalnews #breakingNews #Marathinews #esakal #SakalMediaGroup