Namrata Shirodkar Birthday: Vaastav अभिनेत्री Namrata Shirodkar चा आज 50 वा वाढदिवस, पाहा तिचे काही Best Films
2022-01-22 6 Dailymotion
अभिनेत्री नम्रता शिरोडकर १९९३ मध्ये मिस इंडिया किताबाची मानकरी ठरली. नम्रताने अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या1