¡Sorpréndeme!

Russia साठी Grape Rate अजुनही MSP च्या खालीच ।पाहा व्हिडीओ

2022-01-21 334 Dailymotion

Russia साठी Grape Rate अजुनही MSP च्या खालीच ।पाहा व्हिडीओ

रशियासाठी हार्वेस्टींग जरी सुरू झाले असले, तरी बागायतदार संघानं घेतलेली एमएसपीची भूमिका आणि निर्यातदार सध्या देत असलेला दर यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था मात्र इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली आहे.