¡Sorpréndeme!

International News l स्वर्गानुभुती देणारा तुर्कीतला प्रवास पाहा l Sakal

2022-01-21 374 Dailymotion

International News l स्वर्गानुभुती देणारा तुर्कीतला प्रवास पाहा l Sakal

तुर्कीची राजधानी अंकारा ते कार्सपर्यंतचा रेल्वे प्रवास. १३०० किमी अंतर कापण्यासाठी लागतो ३२ तासांचा वेळ. या रेल्वेचा प्रवासात अनेकदा स्वर्गाची अनुभूती. दोन्ही बाजूनं बर्फानं आच्छादलेल्या परिसरातून रेल्वेचा मार्ग.

#InternationalNews #turkeytrain #traininsnow #snow #snowfall #specialstories #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup