¡Sorpréndeme!

अभिनेता Dulquer Salman आणि Fardeen Khan ला कोरोनाची लागण,ट्विट करून दिली माहिती

2022-01-21 53 Dailymotion

आता मामूट्टीचा मुलगा दुल्कर सलमानला देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृती ठीक आहे,आणि कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे दुल्कर सलमानने सांगितले आहे. संपर्कात आलेल्या सगळ्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्याने केले आहे.