¡Sorpréndeme!

China Army Kidnaps Teen From Arunachal: चीन आर्मीकडून भारतीय 17 वर्षीय भारतीय तरुणाचे अपहरण; अरुणाचल प्रदेश राज्यातील घटना

2022-01-20 274 Dailymotion

गाओ यांनी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती दितेना सांगितले की, टॅरोन याचा मित्र जॉनी एईंग याने पीएलएकडून त्याचे अपहरण झाल्याबद्दल अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.\'या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी आपण सर्व भारतीय यंत्रणांना अवाहन करतो, असे  खासदारा गाओ यांनी सांगितले