¡Sorpréndeme!

नगरपंचायतीमध्ये दिग्गजांच्या लढाईत कोणी राखलं वर्चस्व कोण झालं चितपट?

2022-01-20 33 Dailymotion

गेल्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपांनी नगरपंचायत निवडणूक चांगलीच गाजली होती. त्याचे निकाल लागले. त्यात काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षांनी वेगळी चूल मांडली. काही ठिकाणी कॅबिनेट मंत्र्यांना धक्का बसला तर काही ठिकाणी नवीन जबाबदारी दिलेल्या समर्थकांनी आपली खिंड लढवली, याच नगरपरिषद पंचायती लढाईमध्ये महत्वाच्या नेत्यांवर सर्वांचे लक्ष होते, यामध्ये काहींनी वर्चस्व राखलं तर काहींचा पराभव झाला. पाहणार आहोत कोणी राखलं वर्चस्व कोणाला लागले पराभवाचे धक्के...