Nashik l युरेशियन ग्रिफॉन गिधाडाला वनविभागाकडून जीवनदान l Eurasian Griffon vulture l Sakal Media
नाशिक : निफाड येथे सापडलेल्या युरेशियन ग्रिफॉन या गिधाडावर उपचार करण्यात आले. हे गिधाड कमकुवत निर्जल इत बंबल फूट आजाराने ग्रासलेल्या अवस्थेत होते. 30 दिवस डॉक्टर विभू प्रकाश माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली नेचर कंझर्वेशन सोसायटी नाशिक यांच्या सहकार्याने उपचार करण्यात आले . पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी पुन्हा नैसर्गिक अधिवासात या गिधाडाला मुक्त केले. आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचे पालन करून त्याला अंजनेरी वनक्षेत्रात पुनर्वसन करण्यात आले. (व्हिडिओ -केशव मते, कुणाल संत)
#Griffonvulture, #Eurasian, #Nashik, #SakalMediaGroup,