Baner: स्वर्णव चव्हाण या चिमुरड्याला अपहरणकर्ता पिंपरी चिंचवडच्या पुनावळ्यात सोडून गेला. लोटस बिजनेस स्कुल शेजारी असणाऱ्या इमारतीचे सुरक्षा रक्षक दादाराव जाधव यांच्याकडे देऊन तो पसार झाला. मग त्याच इमारतीत लिफ्टचे काम करणाऱ्या तानाजी गिरमकरला त्यांनी ही बाब सांगितली. स्वर्णव कडे असणाऱ्या बॅगेत काही पुस्तकं दिसली, त्यावर वडिलांचा नंबर होता. त्यांना संपर्क केला आणि स्वर्णव आई-वडिलांकडे सुखरूप परतला.
#baner #banernews #swarnavkidnappincase #banerkidnapingcase #banernewsupdates