¡Sorpréndeme!

मी निवडणुकींच्या प्रचारादरम्यान पण घरी आल्यावर मुलांचा अभ्यास घेते, Priyanka Gandhi नी सांगितले

2022-01-19 189 Dailymotion

व्हिडियोमध्ये  प्रियंका गांधींना कोणीतरी मुलांचा अभ्यास घेता का ? असा प्रश्न विचारला आज सकाळी पण माझ्या मुलीने मला प्रोजेक्ट संदर्भात विचारले असे प्रियंका गांधींनी सांगितले.