¡Sorpréndeme!

निवडणुकीचे निकाल हे भविष्यामधील निकालाची सुरुवात आहे - पंकजा मुंडे

2022-01-19 321 Dailymotion

भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश हे फार प्रेरणादायी आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मी अभिनंदन करते भविष्यामध्ये ही विजयाची सुरुवात आहे असे दिसत आहे बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून केलेल्या कामाची लोकांनी दिलेली पावती आहे