भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी या भाषणामधूनही छाप पाडून गेले. मात्र त्यांचा भाषणापेक्षा सध्या अधिक चर्चा होताना दिसतेय टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाबद्दल... खरच मोदींच्या भाषणावेळी टेलिप्रॉम्टरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला का? काय आहे यामध्ये तथ्य पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...
#NarendraModi #PMO #WEF #speech #teleprompter