¡Sorpréndeme!

Pawankhind । बाजीप्रभूंच्या भूमिकेत 'हा' कलाकार

2022-01-19 12 Dailymotion

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' सिनेमात बाजीप्रभूंच्या भूमिकेत कोण दिसणार हे सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर करण्यात आलं. बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण कलाकार साकारणार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Dhawan- Ganesh Thale